चित्त म्हणजे मन. आपले चित्त शुद्ध असण्यासाठी आपले मन साफ असले पाहिजे. मनामध्ये नेहमी चांगले विचार दरवळत असावे. कोणाबद्दलही मनामध्ये द्वेष, राग, वाईट विचार येऊ नयेत. आपले चित्त जर आपल्याला शुद्ध राहावे असे वाटत असेल तर आपल्याला नेहमी देवाची प्रार्थना म्हटली पाहिजे. बाजारामध्ये चित्त शुद्ध करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण या पर्यायाचा जरी वापर केला तरी त्याचा काही उपयोग हा होत नाही. आपल्या मनामध्ये नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीबरोबर आपली संगत देखील चांगली असणे गरजेचे आहे. म्हणून सदगुरुंनी चित्त शुद्ध कसे कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा