योग म्हणजे व्यायाम. आपण जीवनामध्ये किमान अर्धा तास योगाला महत्व दिले पाहिजे. योग करत असताना आपण योग शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. योगाने आपल्या शरीरामध्ये एकप्रकारची लवचिकता प्राप्त होते. शरीरामध्ये असलेली सगळी मरगळ किंवा कमकुवतपणा नष्ट होतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी योग म्हणजे काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा