कोणत्याही शब्दामध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद शिक्षण या शब्दामध्ये आहे. आज आपला देश स्वातंत्र होऊन ७४ वर्षे उलटली तरी ग्रामीण भागातील मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणामुळे अनेकांचे आयुष्य पालटले आहे. शिक्षणामध्ये गरिब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो. आज आपल्या देशामध्ये शालेय स्तरावरील शिक्षण हे विवध माध्यमांच्या शाळेच्या स्वरुपात मुलांना दिले जाते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शिक्षणाने काय होईल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका