Surprise Me!

२०२१च्या बहुचर्चित वेब सीरिज ज्याची वाट प्रेक्षक अतुरतेने पाहत आहेत

2021-08-25 725 Dailymotion

करोना काळात ओटीटीवर अशा अनेक वेब सीरिज आहेत ज्याच्या दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत जे वेब सीरिजच्या जगात पदार्पण करणार आहेत. अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री माधुरी दीक्षित रवीना टंडन, जुही चावला. हे सगळे बॉलिवूड कलाकार लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. जाणून घेऊयात या वेब सीरिज कोणत्या आहेत आणि कोणत्या वेब सीरिजचे नवीन सिझन येत आहेत. तसंच तुम्ही या वेब सीरिज कुठे पाहू शकता<br /><br />#OTT #webshows #hindi

Buy Now on CodeCanyon