माणसाच्या विचारांमध्ये जर सामर्थ्य असेल तर नियतीलाही थोडासा मागेपणा घ्यावा लागतो. आपले विचार जर अधिक बळकट व गुणवान असतील तर नियतीच्या मनामध्ये जे चालले आहे तसे होत नाही. जीवनामध्ये विचार हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण विचारांचे सामर्थ्य खूप मोठे आहे. आपण जीवनामध्ये कशाप्रकारे विचार करतो यावर आपले भवितव्य अवलंबून असते. आपल्या मनामध्ये चालू असलेले विचार हे आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांचे परिणाम हे होत असतात. माणसाने नेहमी सुंदर विचारांची जोपासना केली पाहिजे. जो मनुष्य सुंदर विचारांची जोपासना करेल त्याला यश मिळत राहते. विचारांनी पण नियती जिंकण्याची कला ज्याला अवगत असते तो जीवनामध्ये इतरांच्याही खूप पुढे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचाराने नियती कशी जिंकाल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा