फार वर्षांपूर्वीच्या काळातील लोकांची देवावर नितांत श्रद्दा व विश्वास असायचा. देव म्हणजे सर्वकाही असा त्यांचा जणू समजच असायचा. जीवनामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण भासू लागली की ते सरळ देवावर सोडायचे. कारण त्यांचा एकतर स्वत:वर विश्वास व आपण हे करू शकतो असे त्यांना कधीच वाटायचे नाही. पण आजची तरूण पिढी तर देव म्हणजे नक्की आहे तरी कोण? असा सरळ प्रश्न उपस्थित करत असतात. देवावर त्यांची श्रद्धा, निष्ठा, विश्वास व भक्ती या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही आहे. देवाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळी कल्पना व विचार हे घोंगावत असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाबद्दलची आपली कल्पना? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे ते तुम्ही या व्हिडीओतून नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा