परमेश्वराने आपल्याला जन्म दिल्यापासून आपल्या आयुष्यात निवांत राहण्याचे क्षण फार कमी येतात. एकदा आपल्या जीवनाला सुरुवात झाली कि आयुष्य फार धावपळीचे बनून जाते. जर आपल्या आयुष्यात निवांत राहण्यासाठी वेळ मिळाला तर आपण त्या वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. जीवनामध्ये ज्या अडीअडचणी आलेल्या असतात त्यांवर मात केल्यावर आपल्याला निवांतपणा मिळतो. म्हणून सदगुरु श्री वामनरा पै यांनी निवांत कसे व्हावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा