खरा देव कुठे आहे याचे उत्तर आजतायजगतात कुणालाच सापडले नाही आहे. सगळ्यांनी देव शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्यांना काही भेटलाच नाही. आपल्या जवळ देव असून आपण मात्र देव शोधण्यासाठी इकडेतिकडे जात असतो. देवावर आपली नितांत श्रद्धा व भक्ती असते. किंबहुना त्याच्यापलीकडे आपण देवावर मात्र प्रेम करत असतो.
आपल्या नसानसांमध्ये देव भिनलेला असतो. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी खरा देव कुठे आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा