आपल्या आयुष्यात प्लास्टिक वस्तूंच्या गोष्टींचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याचा नाश होणे फार कठीण दिसते आहे. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर माणसाच्या जीवनात खूप वाढला आहे. खरंतर प्लास्टिक ही सर्वात नाशवंत वस्तू आहे. आपण प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो यश्स्वी होताना आपल्याला दिसत नाही. मध्यंतरी जगात प्लास्टिक वस्तूंवर निर्बंध आणण्याचा विचार करत होते पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आपण जीवनामध्ये प्लास्टिक वस्तूंचा योग्य तो वापर करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी प्लास्टिकचा वापर का करू नये ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #MotivationVideos
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा