प्रेक्षकांची आवडती आणि लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे . तिच्या सहकलाकराचे नाव अजुन ओपन झाले नसले तरी मराठी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता तिच्या सोबत या वेब सीरीज मध्ये काम करत आहे. ओपनिंग फ्रेम मिडिया या निर्मिति संस्थे द्वारे या वेब सीरीज चे दिग्दर्शन स्ट्रॉबेरी शेक फेम दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर करत आहेत . ऋता तिच्या वेबसेरीज च्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाली , ’ डुएट ' हे माझ्या पहिल्या वेबसीरीजचे नाव आहे आणि मी खूपच एक्साइट आहे . मुख्य म्हणजे ही आजची गोष्ट आहे . अदितीचे माझे पात्र खुप खरे आहे असे पात्र आजवर मी कधीच केलेले नाही .पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #HrutaDurgule #DuetWebseries #Duet
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber