Surprise Me!

एका सिनेमासाठी ‘बिग बीं’नी मागितले २१ कोटी? Big B Amitabh Bachchanasks for Rs 21 crore for a movie?

2021-08-24 0 Dailymotion

बिग बी अमिताभ बच्चन या नावातच अख्खं बॉलीवूड सामावलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन हे नाव किती मोठं आहे याची चांगली कल्पना निर्मात्यांना आहे. त्यामुळे निर्मातेदेखील बिग बींना आपल्या सिनेमात घेण्यासाठी एक्साईटेड असतात आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात सो आगामी एका सिनेमासाठी बिग बींनी एक दोन कोटी नाही तर चक्क २१ कोटींच्या मानधनाची डिमांड केली आहे आता हा सिनेमा कुठला? आणि या सिनेमाचं आणखी काय वैशिष्ट्य आहे हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #Amitabhbachchan #Prabhas
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon