आपल्या जीवनामध्ये शारीरीक संबंध फार महत्वाचे आहेत. समाजामद्ये आपली जेव्हा एखाद्याशी मैत्री होते तेव्हा आपले त्याच्याबरोबर घट्ट नाते तयार होते. यामुळे समाजातील दृढ बुद्धीमत्व असलेले लोक त्यांच्या नात्याविषयी संशय निर्माण करतात. त्यांना असे वाटते की या दोन व्यक्तिंमध्ये कुठल्यातरी प्रकारचे शारीरीक संबंध आहेत. आपले एखाद्या व्यक्तिशी जर चांगले जमत असेल तर त्याचा चुकीचा अर्थ घेणे योग्य नाही. पण समाजातील काही लोकांची मानसिकता मात्र याच प्रकारची असते. म्हणून शारीरीक संबंध महत्वाचे आहे का? यावर आपल्याला सद्गुरुंनी योग्य मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Contact #Physical
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा