कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत ही नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉसच्या १४व्या सीझन मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाच्या बळावर अनेकांची मने जिंकली आहेत. पण आता तर बिग बॉसच्या १४व्या हंगामामध्ये राखी सावंतच्या नव-याची एंट्री होणार आहे. राखी सावंतच्या नव-याची एंट्री कधी व कशी होणार आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Biggboss14 #RakhiSawant #Salmankhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber