आपल्याला जर जीवनामध्ये शारीरीक संबंध नको असतील तर आपण देवाची भक्ती करण्यामध्ये मग्न झालो पाहिजे. शारीरीक संबंधांमुळे आपल्याला जीवनामध्ये एकप्रकारचा फक्त आनंद मिळतो. आपल्या शरीराला ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते आपल्याला त्याची भूक भागवल्यावर मिळते. आज शारीरीक संबंध जपण्याच्या व्यसनापायी अनेक नाती दूर दूरवर विस्तारली गेली आहेत. आपल्याला शारीरीक संबंध नको असले तर आपल्याकडे बरेच पर्याय हे उपलब्ध आहेत. वाचन, व्यायाम, योगासन किंवा इतर पर्यायांचा आपण चांगल्या पद्दतीने वापर करू शकतो. म्हणून सद्गगुरुंनी शारीरिक संबंध नको असल्यास हे करा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Contact #Physical
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा