गेल्या कित्येक वर्षांपासून विनोदी मालिकांमध्ये अग्रगण्य असलेली "तारक मेहता का ऊलटा चष्मा" या मालिकेमधील अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री सुनैना फोझदार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुनैनाने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:चे चाहत्यांना घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तुम्ही जर अंजली भाभीचा नवा हॉट लूक पाहिला नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sunayanafozdar #TaarakMehtaKaOoltaChashmah Anjalibhabhi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber