आपल्या घरी जेव्हा एका व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा घरामधील माणसांना दु:ख होते आणि त्यांचे अश्रू अनावर होतात. आपण मृत झालेल्या व्यक्तिचे दोन्ही अंगठे बांधून ठेवतो कारण त्या व्यक्तिच्या आतील प्राणवायू हा बाहेर जाऊ नये. मृत झालेल्या व्यक्तिच्या शरीरामध्ये प्राणवायू मोठ्या प्रमाणात असतो. आपलं शरीर जेव्हा मृत पावते तेव्हा आपल्या शरीरामध्ये किमान चौदा दिवस वायू असतो. आपली जीवन उर्जा क्षीण होते तेव्हा आपल्या शरीरामधून प्राणवायू निघून जातो. आपण मृत झालेल्या व्यक्तिचे अंत्यसंस्कार झाल्यावर श्राद्ध विधी करतो. त्यानंतर जवळजवळ वर्षभराच्या अंतराने पितृपक्षामध्ये त्या व्यक्तिच्या नावाने कार्य करतो. म्हणून सद्गुरुंनी श्राद्ध विधी व पितृपक्षाचं महत्त्व काय ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Shraddha #Patriarchy
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा