Surprise Me!

पुरुषाचे अलंकार कोणते? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

पुरुषांचे अलंकार हे वेगवेगळे असतात. एखाद्या विवाहीत पुरुषाचे त्याची पत्नी आणि मुले हे महत्वाचे अलंकार आहेत. फार पूर्वीच्या काळात पुरुषांनी अलंकार घालण्याची प्रथा होती. पण सध्याच्या काळात मात्र बहुतांश पुरुष हे अलंकार परिधान करताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी पुरुषाचे अलंकार कोणते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon