संस्कृती म्हणजे आपली खरी ओळख असते. आपल्याला आपली संस्कृती कशी जपता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्यामध्ये असलेली खरी गुणवत्ता ही इतरांना संस्कृतीमुळे कळत असते. संस्कृतीमुळे आपल्या परंपरेमध्ये भर पडत असतो. संस्कृती ही एकप्रकारे आपली परंपरा उत्तमरित्या जपत असते. त्यामुळे जीवनामध्ये आपण संस्कृती का जपली पाहिजे यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा