आपल्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये मी हे केलं म्हणून असं झालं अशी म्हणण्याची सवय असते. एखादे चांगले काम आपल्या हातून घडले की त्या कामाचे क्रेडिट आपण घेतो. त्यामुळे मी पणामुळे आपल्यामध्ये एक अहंकार दडला असल्याचे इतरांना जाणवत असते. मी पणा एकसारखा केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नातेसंबंध तुटण्याची देखील अधिक शक्यता असते. म्हणून मी पण म्हणजे काय? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा