मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे दोघंही सर्वांचे आवडते कपल आहे. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर उमेश आणि प्रिया लग्नबेडीत अडकले होते. हे दोघे एकाच इंडस्ट्रीतील असल्याने अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले.पण उमेशने लग्न करण्यासाठी इतका वेळ का घेतला? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Priyabapat #Umeshkamat #Couple
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber