जीवनामध्ये आपण कधीच कोणाची तुलना कोणाबरोबर करू नका. आपण आपल्याजवळ असलेले ज्ञान इतरांना कसे वाटता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला कोणतेही काम येत नसेल तर त्याबाबत त्याचा कमीपणा करण्यापेक्षा त्याला आपण योग्यपद्धतीने मार्गदर्शन केले पाहिजे. समाजामधील अनेक मंडळी एकमेकांची तुलना करण्यामध्ये सतत व्यस्त असतात. तुलना ही माणसांची करायची नसते तर एखाद्या गोष्टीची करायची असते. त्यामुळे आपण कोणाचीच एकमेकांशी तुलना करू नये. म्हणून सद्गुरुंनी एकमेकांशी तुलना करावी कि नको? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Comparison #Eachother
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा