‘नमस्कार, हमारा देश और पूरा विश्व् आज कोरोना की चुनौती का सामना कर रहा है. कोव्हिड 19 अभी खत्म नहीं हुआ है...’, ही कॉलर ट्यून तुम्ही ऐकली असेलच. कोणलाही कॉल केला की, पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून ऐकू येते. अनेक महिन्यांपासून लोकांनी ही कॉलर ट्यून सहन केली. पण आता लोक चांगलेच वैतागले आहेत. कोरोपापेक्षा या कॉलर ट्यूनने लोकांना जास्त छळलं. पण आता बास. कारण आता या कॉलर ट्यूनविरोधात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलीय

#lokmatcnxfilmy # AmitabhBachchan #CallerTuneComplaints #Coronacallertune
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber