सध्या कोरोनामुळे संपूर्ण जनजीवळ विस्कळीत झाले होते, पण हळूहळू आता सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. कोरोना या आजारपणामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत, कोणाच्या घरी अठरा विश्व दारीद्र्य पसरले आहे. त्यामुळे त्यांना या धक्क्यातून सावरणे अद्याप तरी कठीणच आहे. आपल्याला पुन्हा एकदा आता सर्व काही विसरून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. आपल्यापैकी अनेकांना तर बेरोजगारीची कळ मोठ्या मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. आपल्याला आता जीवनामध्ये जे काही झाले आहे ते विसरून पुन्हा एकदा त्याच उत्साहात येणा-या परिस्थितीचा सामना करायला सज्ज व्हायचे आहे. म्हणून गुरुवर्य आपले जीवन पूर्ववत कसे होईल? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Life #DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Lifeundone
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा