अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव हे मागील काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांकडून सुद्धा तिची पिळवणूक होत होती. अखेरीस रियाने अनुषा दांडेकरच्या वाढदिवसाला हजेरी लावली आणि या पार्टिमध्ये तिला नवीन बकरा कोण मिळाला आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Rheachakraborty #Bollywood #Actress #Farhanakhtar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber