आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळाले की आपण लगेच आकाशाकडे मान उंचावत परमेश्वराचे आभार मानतो. जीवनामध्ये परमेश्वरामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो अशी भावना त्यावेळी आपल्या मनामध्ये असते. अशाच प्रकारचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जगामध्ये क्रिकेट या खेळामध्ये जर एखाद्या फलंदाजाने शतक झळकावले तर नकळतपणाने तो वर मान उंचावत परमेश्वराचे आभार मानतो. त्याचप्रमाणे जीवनामध्ये आपण कोणताही गोष्ट आत्मसात केली किंवा आपण मनामध्ये ठरवलेले ध्येय पूर्ण झाले तर आपण आकाशाकडे बघून परमेश्वराचे आभार मानायला विसरत नाही. पण आपण यश मिळाल्यावर आकाशाकडे का बघतो? यावर सद्गुरुंनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Sky #LookAtTheSky #LokmatBhakti #Success #Yash
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा