विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरीक्त इतर गोष्टींमध्ये फार आवड असते. अभ्यासाचे नाव जरी काढले तरी त्यांच्या कपाळावर आट्या पडतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये फार रस असतो. त्यांचे मन एकाच गोष्टीवर लक्षकेंद्रीत करत नाही. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, तर मग हे करा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Studentstudies
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा