भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना काल कन्यारत्न झाले. विराट व अनुष्काला झालेल्या कन्यारत्नामुळे त्यांच्यावर जगभरातून आनंदाचा वर्षाव होत आहे. पण विरूष्काला झालेल्या कन्यारत्नामुळे सोशल मीडियावर तैमुरच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. तैमुरच्या बाबतीत मिम्स व्हायरल का होत आहेत? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Viratkohli #Anushkasharma #Taimur #Kareenakapoor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber