आपण जेव्हा एक काम करत असतो तेव्हा आपल्या मनांमध्ये असंख्य विचार हे येत असतात. आपले जीवन कशाप्रकारे घडवायचे आहे हे फक्त आपल्या मनांमधील विचार ठरवत असतात. मनुष्याची विचार करण्याची क्षमता जर चांगली असेल तर त्याचे विचार ऐकण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक असतात. पण जर त्याची विचारसरणीच निष्क्रिय दर्जाची असेल तर त्याचे विचार ऐकण्यामध्ये कोणालाही फारसा रस नसतो. माणसाचे विचार हे नेहमी चांगले असायला पाहिजे. आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमधूनच आपले ज्ञान हे इतर लोकांना कळत असते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार जीवनाला आकार कसे देतात ? याविषयावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा