आजच्या काळात कोरोनासारख्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे अनेकांंना आपले प्राण गमवावे लागले आहे. अनेकांचे संसार हे उद्धवस्त झाले आहेत, कित्येक नागरिक बेरोजगार झाले आहे. त्यामुळे या सगळ्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी गुरूवर्य पुरुषोत्तम राजिमवाले यांनी ऑनलाईन संवाद चालू केला आहे. या संवादामध्ये ते अनेक विषयांवर मार्गदर्शन करत असतात. म्हणून आज पुरुषोत्तम राजिमवाले यांनी परमसद्गुरुंचे काव्यात्मक जीवन चरीत्राचे महत्व! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Paramsadguru #Spirituality
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा