आज देवीची सहावी माळ आहे. आपल्या देशाच्या इतिहासात अनेक सक्षम व विदुषी स्त्रिया होऊन गेल्या आहेत. या स्त्रियांनी काव्यशास्त्र विनोदात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. स्त्री शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असलेल्या आपल्या देशात मात्र सद्यस्थितीत अनेक महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. खरं तर स्त्री शिक्षणामुळे आपण स्त्रियांच्या आयुष्यात अडथळा निर्माण करत नसून समाजविकासात अडथळा आणत आहोत. त्यामुळे संत तुकडोजी महाराज यांनी या विषयावर ग्रामगीतेतून प्रकाश टाकला आहे. ही ग्रामगीता ज्योत्स्ना गाडगीळ यांनी विविध उदाहरणांची जोड देत आपल्यासमोर सादर केली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #NavratriSixthDay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा