'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार', असे सद्गृरू वामनराव पै यांनी सांगितले आहे. परंतु, कोरोना महामारीत कोणी आत्मविश्वास गमावला आहे, तर कोणी रोजगार! अशा वेळी, फिनिक्स पक्षासारखी पुन्हा कशी उभारी घेता येईल, याबद्दल आज मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ निरुपणकार श्री. प्रल्हाद वामनराव पै आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत, अभिनेत्री अश्विनी कासार. या चर्चासत्रात तुम्हीही भाग घ्या आणि आपले शंका निरसन करून घ्या.

#LokmatBhakti #PralhadPai #AshwiniKasar

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा