जीवनामध्ये आपल्याला उंच भरारी किंवा यशस्वी होण्याची गुरुकिल्ली म्हणजे समाजामधील इतर लोकांना आपण कशाप्रकारे सुख देूऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. इतरांना आपण सुखी ठेवले तर आपल्या मार्गामध्ये अडचणी येण्याची शक्यता फार कमी असते. माणसाला जर सुखी व्हायचे असेल तर त्याच्या जवळ अनेक पर्याय उपलब्ध असतात. सुखी जीवन जगण्यासाठी त्याने कोणाबद्दलही वाईट विचार करता कामा नये. माणसाच्या नशिबी सुखाचे उपभोग येण्यासाठी त्याला भरपूर मेहनत करावी लागते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी इतरांना आनंद का द्यायचा ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा