छोट्या पडद्यावरिल कलाकार मंडळीनी जवळ 9 तास पेक्षा जास्त तास काम कराव लागत त्यामूळे सेटवर संपूर्ण दिवस त्यांना द्यावा लागतो. मालिकेला जर प्रेक्षकांनी पंसती दिली तर जवळ 2 वर्ष हून अधी चालते त्यामूळे सेटवर कलाकार मंडळी आपल्या फावल्या वेळेत करतात तरी काय हे आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #samruddhikelkar #MadhaviNimkar ##Marathicelebs #FunONSet
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber