Surprise Me!

समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले टोमॅटो

2021-08-25 113 Dailymotion

तुम्हाला बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘लाल चिखल’ धडा आठवतोय का? शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने त्याने निराश होऊन आपले टोमॅटो बाजारपेठेमध्येच फेकून त्यावर नाचल्याची ही कथा आजही अनेकांच्या आवडत्या धड्यांपैकी एक आहे. मात्र पुस्तकातील ही कथा सत्यात अवतरलीय नाशिकमधील येवला तालुक्यामध्ये. आदित्य जाधव या तरुण शेतकऱ्याने भाव मिळत नसल्याने टॉमेटो फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय.<br /><br />#nasik #vegetables ##market

Buy Now on CodeCanyon