बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या बोल्ड सीनची नेहमीच चर्चा रंगते....जेवढी चर्चा तिच्या सिनेमांची होत नाही तेवढी चर्चा तिच्या बोल्ड सीनची होती....बोल्ड सीन म्हणजे माझ्या कामाचा फक्त एक भाग आहे असं तिला वाटतं....पण खरंच सिनेमामध्ये बोल्ड सीनची खरंच गरज असते का? कधी कधी असे सीन सिनेमाला हाईप मिळण्यासाठी शूट करण्यात येतात असा मीडिया रिपोर्ट आहे....मात्र या बोल्डसीनबाबत सनी लिओनीला नेमकं काय म्हणायचं आहे यावरच आम्ही घेऊन आलोय हा स्पेशल रिपोर्ट

#lokmatcnxfilmy #SunnyLeone #BoldScene #SunnyLeoneBoldLook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber