दिवाळी झाल्यानंतर आपण तुळशीच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत असतो. तुळशीचे लग्न लावून झाले की ख-या अर्थाने दिवाळीचा सण संपन्न होतो. तुळशी विवाहदिनाच्या दिवशी आपण तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण तुळशी विवाह करू शकतो. पण आपल्याकडे कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करतो अशी प्रथा आहे. त्यामुळे अनेकांना तुळशीचे लग्न कधी, कसे आणि का लावावे? याबाबत माहिती हवी असल्यास हा व्हिडीओ नक्की बघा -

#Tulsivivah #Diwali #Lokmatbhakti #Tulsi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा