शेतकरी हा आपल्या देशाचा पहिला नागरिक असतो. शेतकरी शेतामध्ये दिवसरात्र काबाडकष्ट करून धान्य पिकवतो. कधी कधी अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटांमुळे संपूर्ण शेत हे पुरामध्ये वाहून जाते. काही वेळेला तर त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव देखील मिळत नाही. त्यावेळेला त्याला मोठ्या प्रमाणात हतबल व्हावे लागते. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी शेतकरी सुखी झाल्यावरच जग सुखी होईल का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #FarmerHappiness #DindoriPranitSeva #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा