कोरोना महामारीमुळे छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांना ब्रेक लागला. पण अनलॉक फेजमध्ये हळूहळू गाडी रूळावर आली आणि आता नव्या मालिकांची रेलचेल दिसतेय. येत्या दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता नव्या मालिका येणार म्हटल्यावर जुन्या मालिका निरोप घेणार, हे आलेच.सो स्मॉल स्क्रीनवरील अनेक लोकप्रिय मालिकाही याचमुळे येत्या काळात प्रेक्षकांचा निरोप घेणार अव्हिडिओ सल्याचं बोललं जातंय.... पहा हा सविस्तर -

#lokmatcnxfilmy #Devmanus #ladachimelekg
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber