दिवाळीमध्ये नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा व धनत्रयोदशी यांसारखे सण हे येत असतात. पण दिवाळीमध्ये हे सण येण्याचे नेमके कारण काय आहे? या सणांचा नेमका अर्थ काय आहे आणि या सणांचे महत्व काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Narakchaturdashi #Balipratipada #Dhanatrayodashi #Diwali2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा