आपल्याला जीवनामध्ये असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो त्यावेळेला आपल्याला देवाची आठवण येते. जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये संकट येते तेव्हा आपण त्यावर कशाप्रकारे मात करू शकतो याकडे लक्ष केले पाहिजे. आपल्याला अडचणीच्या काळामध्ये देव वाचवायला येणार नाही आहे. तर, आपले प्रयत्नच हे आपल्याला वाचवणार आहेत. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा