त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव म्हणून त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. वैकुंठ चतुर्थदशीचा दुसरा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो. अनेकांना त्रिपुरी पौर्णिमा का साजरी करतात? आणि त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व काय आहे? याबद्दल माहिती नसते. म्हणूनच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व काय असते ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Tripuripurnima #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा