काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लॉकडाऊननंतर सईचा हा पहिलाच सिनेमा यावर्षी रिलीज होत आहे त्यामुळे तिच्या फॅन्ससाठी ही मोठी पर्वणीच असेल.

#Lokmatcnxfilmy #Marathifilms #Saitamhankar #Lalitprabhakar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber