सूर्योदयाच्या वेळी आपल्या शरीरावर सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडत असतात. पण सूर्यास्ताच्या वेळी मात्र आपल्या अंगावर काळोखाची सावली पडू लागते. सूर्योदयाने दिवस उजाडतो, तर सूर्यास्ताने दिवस मावळायला सुरूवात होते. सूर्यास्त हा नेहमी संध्याकाळच्या वळेला होत असतो. सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्रचा मंत्र हा अत्यंत उपयुक्त असतो. म्हणून सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया कशी होते? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sunset #DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा