प्रत्येकाने अध्यात्मिक प्रवास हा स्वत:च्या मनाने करायचा असतो. आपले शरीर व मन जर अध्यात्मिक प्रवास करायला तयार असेल तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कुठून करावी हे पहिले आपण ठरवायला पाहिजे. अध्यात्मिक प्रवासामध्ये आपण देवाची प्रचंड प्रमाणात भक्ती केली पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी अध्यात्मिक प्रवास कसा सुरु करावा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat Bhakti #Sadhguru #Spiritual #Journey
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा