आस्ताद काळ आणि स्वप्नाली पाटील लवकरच विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. त्यांची लव्ह स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे. एका सिरीअलच्या पायलट शूटच्या निमित्ताने हे दोघे सेटवर पहिल्यांदा एकत्र भेटले. पण तेव्हा फक्त कोस्टार म्हणून त्यांची ओळख झाली. त्यानंतर काही एक वर्षांनंतर पुन्हा हे दोघे पुढचं पाऊल सिरीअलच्या निमित्ताने एकत्र काम करायला लागले या सिरीअलच्या शूटिंगच्या निमित्ताने आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला आणि पण त्याने कधी तिला रितसर प्रपोज केलं नाही. पण हळूहळू आस्तादच्या वागण्याबोलण्यातून स्वप्नालीला आस्ताद की दिल की बात कनेक्ट हो गई आणि त्यांची एकप्रकारे लव्हस्टोरीच सुरू झाली.

#Lokmatcnxfilmy #Aastadkale #Swapnalipatil #Lovestory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber