Surprise Me!

ज्ञान मिळविण्यासाठी आपण जन्म घेतो का? How Knowledge will help you in your life? | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

आपला जन्म जेव्हा होतो तो दिवस आपल्या कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस समजला जातो. ज्ञानामुळे आपण कोणत्याही परिस्थितीचा सहज सामना करू शकतो. ज्ञानाचा उगम हा आपल्याला कुटुंबियांकडून अगदी विनामूल्य मिळत असतो. मानवाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याला ज्ञानाच्या झरामध्ये पोहता आले पाहिजे. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी ज्ञान मिळविण्यासाठी आपण जन्म घेतो का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon