आपल्या आयुष्यामध्ये लग्न हे फक्त एकदाच होणारी गोष्ट आहे. पण काही माणसांच्या आयुष्यात लग्न एकापेक्षा जास्त वेळा होतात. आपण जर मूळ भारतीय वंशाचे असू तर आपल्याला आपली विवाह पद्धत आवडत असणार. कोण एक व्यक्ती भारतीय नसेल पण त्यांना पाश्चात्य पद्धतीचे जीवन आकर्षित करत असेल तर ते त्या पद्धतीने जीवनामध्ये वागत असतात. भारतीय विवाह पद्धत व पाश्चात्य विवाह पद्धत यांमध्ये खूप मोठा फरक आहे. समाजामध्ये प्रत्येक नागरीक हा आपल्या आवडीनुसार जीवनाचा आनंद घेत असतो. त्यामुळे त्याला पारंपारिक जीवनाचा आनंद घ्यावासा वाटतो कि पाश्चात्य जीवनाचा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणून सद्गुरूंनी भारतीय विवाह पद्धत कि पाश्चात्य यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #IndianMarriage #WesternMarriage
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा