कलर्स मराठीवरील चंद्र आहे साक्षीला ही मालिका सध्या एका इंटरेस्टिंग वळणावर आहे. या मालिकेमध्ये स्वाती म्हणजेच अभिनेत्री रूतूजा बागवे अभिनेता आस्ताद काळे म्हणजेच मालिकेतील संग्राम या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न झाला आहे. त्यामुळे या दोघांनी आता एका नविन आयुष्याला सुरूवात केली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मालिकेमध्ये झालेल्या विवाहनंतर स्वाती म्हणजेच रूतूजा बागवे काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Subodhbhave #Rutujabagwe #Wedding #AastadKale #ChandraAaheSakshila
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber