आसावरीला नेहमी आपण गृहिणीच्या रुपात पाहिलं आहे मात्र आता आसावरी कॉर्पोरेट लेवलची बॉस झालीय.चेन ऑफ हॉटेल्सची ती मालकीन दाखवण्यात आली आहे. तिचं हे नवं टार्फोमेशन अग्गबाई सासूबाईच्या नव्या पर्वात अर्थात अग्गबाई सूनबाईमध्ये पाहायाला मिळणार आहे.अग्गबाई सूनबाईचं नवं सिझन १५ मार्चपासून आपल्याला स्मॉल स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.नव्या सिझनमध्ये काही नवे मेंबरदेखील अॅड झाले आहेत.

#lokmatcnxfilmy #Umapendharkar #AggabaiSasubai #AggabaiSunbai #Shubrha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber