आजच्या काळातील तरूण वर्गाला आपली कुलदेवता कोण आहे हे माहित नसते. तरूण वर्गाला आता गावचे आकर्षण सुद्दा राहिले नाही आहे. प्रत्येकाची कुलदैवता ही त्यांच्या गावची देवी किंवा देव असते. आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवताची सेवा करायला हवी. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटी व्हायला सुरुवात होते. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या कुलदेवतांची सेवा कशी कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Kuldaivat
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा